Please note MTS posts document verification selection List related documents are revised and replaced in the Latest News section. Kindly download or check the latest documents in the news section.
Click here to Download Hallticket without entering Username and Password

CGHS Mock Test Link

उम्मीदवारों को नोटिस

उम्मीदवारों को सुचना: आवेदन फार्म में तीन चरण हैं।
  1. प्रोफ़ाइल बनाना / अपडेट करना
  2. एप्लिकेशन प्रस्तुति
  3. शुल्क भुगतान (यह खाता मेरे खाता अनुभाग में उपलब्ध है)

महाऑनलाईन हेल्पलाईन

संपर्क समय: सोमवार से शुक्रवार तक। सुबह 9.00 बजे से 8.00 बजे, शनिवार और रविवार 9:30 अपराह्न से 6.30 बजे तक
Advertisements

विज्ञापन रैंकपोस्ट का नामआवेदन की तिथिआवेदन करने की अंतिम तिथिस्थितीSyllabus
01/2018 मेडिकल परिचर 16-02-2018 03-03-2018 बंद
02/2018 चिकित्सा परिचारिका 16-02-2018 03-03-2018 बंद
03/2018 ANM 03-03-2018 03-03-2018 बंद
04/2018 ECG 03-03-2018 03-03-2018 बंद
05/2018 NURSING OFFICER 03-03-2018 03-03-2018 बंद
06/2018 PCC SIDDHA 03-03-2018 03-03-2018 बंद
07/2018 फार्मासिस्ट -आयुर्वेदिक 28-07-2018 17-08-2018 बंद
08/2018 ई.सी.जी. तकनीशियन - कनिष्ठ 28-07-2018 09-09-2018 बंद
09/2018 फार्मासिस्ट-सह-क्लर्क होम्योपैथी 28-07-2018 09-09-2018 बंद
10/2018 फार्मासिस्ट - एलोपैथिक 28-07-2018 09-09-2018 बंद
11/2018 फार्मासिस्ट - यूनानी 28-07-2018 09-09-2018 बंद
01/2017 सहायक नर्स मिडवाइफ़ (ए एन एम) 04-11-2017 04-12-2017 बंद
02/2017 फार्मासिस्ट -आयुर्वेदिक 04-11-2017 04-12-2017 बंद
03/2017 दंत तकनीशियन 04-11-2017 04-12-2017 बंद
04/2017 ई.सी.जी. तकनीशियन - कनिष्ठ 04-11-2017 04-12-2017 बंद
05/2017 फार्मासिस्ट-सह-क्लर्क होम्योपैथी 04-11-2017 04-12-2017 बंद
06/2017 चिकित्सा प्रयोगशाला सहायक 04-11-2017 04-12-2017 बंद
07/2017 महिला स्वास्थ्य पर्यवेक्षिका 04-11-2017 04-12-2017 बंद
08/2017 नर्सिंग अधिकारी 04-11-2017 04-12-2017 बंद
09/2017 फार्मासिस्ट - एलोपैथिक 04-11-2017 04-12-2017 बंद
10/2017 चिकित्सा प्रयोगशाला तकनीशियन 04-11-2017 04-12-2017 बंद
  • तुम्ही नवीन वापरकर्ता असल्यास संकेतस्थळावर लॉग इन करण्यासाठी यूज़र नेम आणि पासवर्ड निर्माण करा.

  • संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर आपल्या संपूर्ण प्रोफाइलमध्ये विचारलेल्या माहितीची नोंद करा. प्रोफाइलमध्ये माहितीची नोंद करायला सुरूवात करण्यापूर्वी तुमचे छायाचित्र (आकार - रूंदी ३.५ सेमी, उंची ४.५ सेमी) आणि स्वाक्षरी (आकार - रूंदी ३.५ सेमी, उंची १.५ सेमी) स्कॅन करून सज्ज राहा. प्रतिमा केवळ जेपीजी स्वरूपातच असाव्यात आणि ५० केबी पेक्षा मोठ्या नसाव्यात.

  • उमेदवाराने एकदा प्रोफाइल भरल्यावर त्याला विविध कार्यालयांच्या जाहिरातीस अर्ज करण्यासाठी वेळोवेळी नवीन प्रोफाइल तयार करायची आवश्यकता नाही.सदर प्रोफाइल मधील माहितीद्वारे उमेदवार संकेतस्थळावर उपलब्ध कोणत्याही जाहिरातीस अर्ज करू शकतो.

  • त्यानंतर जाहिराती समोरच्या "अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा" या दुव्यावर क्लिक करा.

  • आपण जाहिरातीत नमूद पात्रता धारण करीत असल्यास तुमच्या प्रोफाइलमध्ये असणारी माहिती स्वयंचलितरित्या तुमच्या आवेदन अर्जावर प्रदर्शित होईल. अर्जावरील उर्वरित माहिती भरा आणि अर्ज सादर करा.आपण जाहिरातीत नमूद पात्रता धारण करीत नसल्यास आपला अर्ज स्वीकारला न जाण्याचे कारण दर्शविले जाईल.

  • अर्ज सादर केल्यानंतर "माझे खाते" या दुव्यावर क्लिक करा. पृष्ठावर डाव्या बाजुला असणाऱ्या "थेट पदभरती" या दुव्यावर क्लिक करा. ड्रॉप डाऊन यादीमधून तुम्ही अर्ज केलेली जाहिरीत निवडा. तुम्ही सादर केलेला अर्ज खाली प्रदर्शित होईल.

  • अर्जासमोरील “भरणा करा” या दुव्यावर क्लिक करा. तेथे “ऑनलाईन भरणा/चलनाद्वारे भरणा” असे पर्याय दिसतील.

  • चलनाद्वारे भरणा पर्याय निवडल्यास जारी झालेल्या चलनाची प्रिंट घ्या आणि अंतिम तिथीपूर्वी कामकाजाच्या दिवशी एसबीआय च्या शाखेत शुल्क भरणा करा. २४ तासानंतर अर्जासमोरील भरणा स्थिती "भरणा पूर्ण" म्हणून अद्ययावत होईल. ऑनलाईन भरणा केल्यास व्यवहार यशस्वी झाल्यावर लगेचच अद्ययावत होईल.

कार्यालयाचे नाव *  
कार्यालयाचा पत्ता *  
संबंधित अधिकाऱ्याचे नाव *  
संबंधित अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक * + 91  
       
देनदारी का अस्वीकार: इस पोर्टल पर उपलब्ध जानकारी विभिन्न स्रोतों और सरकारी विभागों / संगठनों से प्राप्त की जाती है, इसलिए उन्हें अधिक जानकारी और सुझावों के लिए संपर्क किया जा सकता है.

रिलीज़ दावे 2017, महाऑनलाईन मर्या.,महाराष्ट्र राज्य शासन आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मर्या. सभी अधिकारों के संयुक्त उद्यम आरक्षित.
Server A